सर्वांना लाल सलाम
संप का झाला ? एकटेच डॉ. दत्ता सामंत जबाबदार आहेत का ? बरेचजण त्यांनाच जबाबदार ठरवतात. अजुन काही पक्षही ,व्यक्ती(मराठी) जबाबदार आहेत का?