सांग कैसे खाज येता खाजवावे?
नाव ऍलर्जीस असल्या काय द्यावे?
वा, खोडसाळपंत! वरची ओळ बदलून बघितल्यास द्विपदी कशी वाटेल?

खाज येता मी कसेही/कुठेही खाजवावे!
नाव ऍलर्जीस असल्या काय द्यावे?


एकट्याने जागण्याला अर्थ नाही
जोडप्याने प्रहर सारे गाजवावे
हाहाहा. 'गाजवावे' मधला मजा 'जागवावे' मध्ये नाही. 'गाजवणे' अधिक 'जि/जीवंत'. 'जागवणे' ह्या क्रियापदात नाईलाज असू शकतो.

तोंडाचा आणि गवाक्षाचा शेर ही चांगला आहे.