आपले भाषेवरचे दोन्ही लेख आवडले. माझी मुलंही परप्रांतात राहिल्यामुळे अशीच भाषा बोलतात. लहान असताना इतरांना ऐकायला छान वाटायचे पण मोठे झाल्यावर भेसळ वाटायला लागली. बर्डीवरच्या पातळ गल्लीत पकोडेवाल्याकडे पकोडे छान भेटतात. इथे व्यक्ती मिळतात व वस्तू भेटतात.