सत्यसाईबाबा भोंदुगिरी करतात आणि मुख्यमंत्र्यासारखी लोकं त्याना मान देतात!.. मधे स्टार न्युज वर सत्यसाईबाबा काय काय (जादूचे?) प्रयोग करतात ते करून दाखवले होते. हवेत हात हलवून प्रसाद काढणे वगैरे.. त्यांना असे हवेतून अन्नपदार्थ काढता येतात तर त्यांनी ते गरीबांना वाटावेत ना.. मुख्यमंत्रीच काय कलाम सुद्धा त्याना भेटायला गेले होते! एक शास्त्रज्ञ या सगळ्यावर कसा काय विश्वास ठेऊ शकतो?? :(