सर्व मनोगतींना दीपावलीचा सण प्रकाश आणि आंनद घेउन येणारा ठरो हि शुभेच्छा.
जाता जाता .... फटाके सुरक्षीत पणे उडवा.फटाक्यांचा पाचोळ्याची पण व्यवस्थित विल्हेवाट लावण्याचे टाळू नका.
आपला
पाला पाचोळा