स्वाती
मनापासून धन्यवाद इथे पाककृती दिल्याबद्दल! मी सकाळमधील पाककृती सुद्धा वाचली होती, पण तू खूपच सुटसुटीत पाककृती दिलीस. कालच शंकरपाळया करून पाहिल्या आणि एकदम छान झाल्या.
सखी.