त्या अशा -

पुढे जाऊ वळू मागे, करू मी काय रे देवा
खडे मारी कुणी, कोणी हसे, कोणी करी हेवा ॥