चाणक्य - प्रसाद, आभारी आहे.
१५०च्या बाजूनेच सगळ्यात जास्त कौल मिळाले आहेत. बहुदा १५०च घेईन.
२२५ नवीन येणारे ते माहित होतं, पण मग वर वर जायचं तर इलेक्ट्रा ५ एसच घ्यायला हरकत नव्हती.
तूर्त काळ-काम-वेगाच्या दृष्टीने पल्सर १५०च उत्तम असं वाटतं आहे.

आणखी प्रतिसाद येतीलसं वाटत नाही. चर्चा संपन्न घोषित करायला हरकत नाही.