वा प्रवासी महाशय,
उत्तम कविता. तुमचे मौनव्रत तुमच्या 'ती' ला पाहताच सुटलेले दिसते. 'ती' अशीच तुम्हाला दिसत राहो व तुमच्याकडून अशाच उत्तमोत्तम कविता घडत राहोत.
--वरदा