चित्तरंजन भट,
धन्यवाद!
अश्या प्रकारचा क्लायंट साईड देवनागरी एडिटर उपलब्ध करून देऊन आपण फ़ार मोठे काम केले आहे!
मी तयार केलेल्या मराठी मराठी संकेतस्थळांवर मी नक्कीच ही सोय उपलब्ध करून देईन.. संकेतस्थळांवर मराठी मधून फ़ॉर्म भरून घेण्यास ही स्क्रिप्ट अतिशय उपयोगी आहे!
पुन्हा धन्यवाद!