मे. सरस्वती ग्रंथ भांडार
अप्पा बळवंत चौक, पुणे - २
दूरध्वनी - ४५११५८ / ४५१२१९ (हे क्रमांक जुने असावेत, बदलले असल्यास कल्पना नाही.)

यांची एक शाखा सोलापुरातही (नवी पेठ) आहे.

त्याच्या कडील शब्दकोषाचे नाव "सायन्स डिक्शनरी - इंग्लिश-इंग्लिश-मराठी" हे आहे. सदर शब्दकोष बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीचा आहे. पाने १७०, किंमत साधारण ५० रुपये.