एकदा सेव्ह केलेली फाइल परत वापरायची असेल तर गमभन नवीन उघडून जुने डकवावे लागले
आता असे करावे लागणार नाही. स्वत:च्या संगणकावरची कोणतीही एचटीएमएल फाईल आता गमभन मध्ये उघडता येईल, त्यात फेरबदल करता येतील आणि ती पुन्हा संग्रहीत करता येईल.