लेख आवडला, पुढचा भागही वाचायला आवडेल.
हंगेरीत बुडाबेस्टला घर असलेला
बुडाबेस्ट की बुडापेस्ट? बुडापेस्ट शहरातून जाणाऱ्या डॅन्यूब नदीच्या पश्चिमेकडील भागास 'बुडा' असे संबोधले जाते तर पूर्वेकडील भागास 'पेस्ट' असे संबोधतात. स्थानिक लोक या शहराचा उल्लेख 'बुडा' किंवा 'पेस्ट' असा वेगवेगळा करतात असे वाचले आहे.