प्रियाली,
धन्यवाद,आणि 'बुडापेस्ट'च बरोबर आहे,ती माझी टंकलेखनातील चूक आहे..तरी बुडापेस्ट असे वाचावे.
हो,स्थानिक लोक बुडा /पेस्ट असा वेगवेगळा उल्लेख करतात.आमचा मालक कधीही पूर्ण बुडापेस्ट म्हणत नाही,कायम फक्त पेस्ट एवढेच म्हणतो,त्यावरून आधी माझा खूपदा गोंधळ सुद्धा झालाय.आता याच्या बोलण्यात पेस्ट कुठून आली असा प्रश्न पडायचा. असो.
स्वाती