रोहिणीकाकू,फार छान लेख. वाचताना खरोखरच प्रसन्न वाटले.इतक्या सुंदर आठवणी, त्यांना 'ओल्या- हळव्या' न करता लिहील्यात ते मला फार आवडले.सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा.--लिखाळ.