संस्कृत लेखावर श्रीनाथ असे लिहिलेले पाहून ते एखादे स्तोत्र असावे असे वाटले.

महादजी शिंद्यांचे पूर्ण नाव 'अलीजाह् श्रीनाथ महादजी शिंदे' असे होते. कदाचित वरील श्रीनाथ हे नाव त्यांच्या नावाच्या संदर्भात आले असावे का? महादजी शिंदे स्वतः फारसी व संस्कृत भाषेचे उत्तम जाणकार होते.

 

लेख आवडला. अजून विस्तृत असायला पाहिजे होता असे वाटते.