महादजी शिंद्यांच्या पूर्ण नावातील 'अलीजाह्' हा भाग (ऐकायला कदाचित थोडासा मुसलमानी वाटणारा म्हणून) आश्चर्यकारक वाटला. अधिक माहिती जाणून घ्यावयास आवडेल.
- टग्या.