अतिशय सुंदर लेख. साधी पण ओघवती भाषा, अनुभवांतला सच्चेपणा. 'मनोगतीं' ना दिवाळी भेटच म्हणाना. ('मेजवानी' म्हणणार होतो, पण गोळेकाका आठवले!)
अशा अनुभवांचे एक चांगले पुस्तक होऊ शकेल असे वाटते. पुढील लेखनासाठी शुभेच्छा!