५-१० अमराठी लोकं त्यांचे मुंबईमधले व्यवसाय बंद करतात आणी त्याने चक्क मुंबईची आणि मराठी माणसाची अघोगती झाली असेल तर मराठी माणसाने मुंबईवर हक्क सांगण्याआधी थोडे आत्मपरीक्षण करावे.
मयुरेश वैद्य.