जीवनावर भाष्य करायला एवढे सोपेहि नाही. नियोजन करुन जगता आले तर काय छान, पण प्रत्येकजण तितकाच नशिबवान नसतो.
डॉ. हरिवंशराय बच्चन यांचे खालिल वाक्य 'अमिताभ' ला आयुष्यभर उपयोगी पडले.
' जिंदगी अगर मन कि हो जाय तो अच्छा, अगर न हो जाय तो और भी अच्छा क्योंकी फ़िर वो भगवान के मन कि होती है.'
वरिल वाक्य अपयश, अवमान, संकटे यांकडे वेगळ्या पध्द्तीने पहायला शिकवते.