वैशालीताई लेखनशैली सुरेखच, पण छान, आवडले असे लिहावेसे वाटले नाही.

किस्से वाचून वाईट वाटले आणि परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य पाहून तुमचे कौतुकही वाटले. ओघवता लेख खूपच मनात भरला.