मनोगतावर एखाद्या कंपूत, धर्मात आणि अशा इतर गोष्टीत पुरेशा लोकांनी सहभाग घेतला नाही तर त्या आपापसात मध्ये जातात असं मला वाटतं. ;-)
प्रचार कमी पडला असेल तर अधिक जोरदार करा.
ह. घ्या. आणि चू. भू. ही द्या घ्या.