एकाकीपणावरचे उपाय पटले.
भांडवलशाही हीच काय ती नैसर्गिक नियमांना आडवी जाणारी अनैसर्गिक व्यवस्था आहे.
हे पटले नाही. (तात्या म्हणतात तसे) 'सवडीने कधीतरी' माणसाच्या नैसर्गिक व्यवस्थेविषयी लिहायला हवे.