मलाही याबाबत अधिक माहिती नाही कारण माझे स्त्रोत केवळ महाजालावर आधारित आहेत.
महादजी शिंदे हे राणोजी शिंद्यांचे अनौरस पुत्र होते व त्यांचा संपूर्ण किताब (खिताब, नाव??) काहीसे असे होते.
अलिजाह् श्रीनाथ बहादूर सरकार इ झमन महादजी शिंदे सरकार साहिब.
यापेक्षा अधिक माहिती माझ्याकडे नाही, कोणाकडे असल्यास जरूर द्यावी.
चू. भू. दे. घे.