दारूवरही 'आरोग्यास अपायकारक' असण्याचा ठपका आहेच. मात्र एकाकीपणाचे विष जर तिच्यापेक्षाही भयानक असेल आणि त्या अवस्थेत दारूमुळे उपाय होणार असेल तर दारूही प्रसंगी अवश्य घ्यावी.

हे पटले नाही. दारू किंवा कुठलीही तत्सम गोष्ट ही उपाय कधीच होऊ शकत नाही. तुम्हाला काय म्हणायचय ते लक्षात आलं पण 'प्रसंगीचं' रुपांतर नेहेमीमधे किती चटकन होत हे आपण बघतोच. आणि मग आजारापेक्षा औषध अधिक त्रासदायी होते.

हॅम्लेट