अलिजाह् हा शब्द हिब्रूतल्या एलायजा (की इलायजा) ह्या शद्बावरून आलेला (अपभ्रंश?) आहे असे वाटते. त्याचा अर्थ 'महाराज माझे परमेश्वर आहेत' असा काहीसा (=श्रीनाथ?) होतो. ह्यावरून वरील किताबातील अलिजाह् आणि श्रीनाथ हे शब्द महाराज किंवा श्रीमान किंवा श्रीयुत अशा अर्थाचे आदरार्थी मायने असावेत. चू.भू.द्या.घ्या.