प्रसाद,
तुमचा अनुभव फारच रोमांचकारक वाटला. १७/१८ वर्षातील स्वप्नाळुपणा, निरागसपणा, बांधिलकी आणि साहसीपणा खरेच कौतुक वाटते.
अ.भा.वि.प. सारखी विद्यार्थी संघटना १०००० मुलांना एकत्र आणु शकते हे पाहुन खरेच कौतुक वाटते.
हा अनुभव तुम्हाला आयुष्यभर सोबत करेल हे नक्की.
स्नेहांकित,
द्वारकानाथ