,"अग,आमच्याकडे यायला चिठ्ठ्या,फोन काऽऽही नको,फक्त दारावर थाप मारायची ते सुद्धा दार बंद असेल तर,नाहीतर सरळ आत यायचं..."

परदेशात असा अनुभव येणं मलातरी दुर्मिळ वाटते, त्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात असे मुद्दामहून म्हणावेसे वाटते.

छान अनुभवकथन! पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.