नित्याच्या जीवनातील अनुभवांचे सुरेख शब्दांकन आवडले. माणुस आणि माणुसकी दूर जात आहे असे म्हणताना असेही अनुभव असतात!