महात्मा फुले, आंबेडकर यांचे साहित्य उदा: गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, ब्राह्मणाचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म इ.

संत तुकाराम यांचे साहित्य- तुकोबाची गाथा

उपऱ्या, उचल्या, अक्करमाशी, राघववेळ, कोल्हाट्याचं पोर अशी दलित लेखकांनी लिहिलेली पुस्तके.

आनंद यादव यांच्या झोंबी, नांगरणी, घरभिंती, काचवेल या पुस्तकांना देखील विद्रोही म्ह्टले जाते.