कुणाच्याही श्रद्धेची चेष्टा करणे वाईटच.
सर्वात महत्त्वाचे मला विचारस्वातंत्र्य वाटते. नाहीतर ह्या ना त्या माणसाच्या श्रद्धांची आपण चेष्टा करतोय ह्या भीतीने काहीही लिहिणेच कठीण होईल. ज्यांना लिहिलेलं आवडत नाही त्यांनी तिकडे दुर्लक्ष करावं नाहीतर योग्य प्रतिसाद द्यावा.
आणि हो, कालच चिकन खाल्लं असं लिहिलं तर ह्या कुक्कुटधर्मियांशी पंगा घेतल्यासारखं होईल!