संत तुकाराम यांचे साहित्य- तुकोबाची गाथा

संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास हेही विद्रोहीच का?

एकाने त्याकाळच्या उच्चवर्णीयांच्या अवर्णनीय लाथा खाल्ल्या. (अवांतर - या लाथा खाउनही आपल्या लेखनात किंचितही कटुता येउ दिली नाही.) दुसऱ्याने तर मेलेल्या समाजात राहून क्रांतीची भाषा करण्याची हिम्मत केली.

 कि दोघे 'बामण' म्हणून विद्रोही नव्हेत?