मजा वाटली, हल्ली भारतात इतके चांगले शेजारी नाही मिळत, तुम्ही भाग्यवान की तुम्हाला जर्मनीत असे शेजारी मिळाले.
अवांतर: एक दुवा देते आहे, तसा या लेखाशी त्याचा संबंध नाही; पण जर्मन लोकांचे बॉलिवूड प्रेम खरंच फार अफाट असावे असे हे गाणं म्हणाणाऱ्या जर्मनावरून म्हणावेसे वाटते. त्याच्या चिकाटीचे आणि परिश्रमांचे कौतुकच वाटले.