बापरे अनु, तुम्हाला कल्पना नाही माझ्या तोंडाला किती पाणी सुटले आहे त्याची!!! या शनिवारी आता रगडा पॅटीसचाच बेत करणार आहे. तुम्हाला नंतर सांगेनच कसे झाले ते !
अभिजित.