त्यांचं बोललेलं १००% पटलं नाही तरी ते पोट तिडीकेनं लिहीतात, या बाबत दुमत नाही.

'पोट तिडीकेनं' म्हंजी काय रं भाऊ? असचं अदुन मदुन दोन तिन आटवड्यानी दिल्या चार पाच ओळी खरडून म्हंजी पोट तिडीकेनं लिवनं काय? का त्यावर लोक प्रश्न इचारत्यात त्यासनी अजाबात उत्तर द्यायचं न्हाय म्हंजी पोट तिडीकेनं?