उपक्रम चांगला आहे. खरंतर आपल्याकडे अपारंपरिक ऊर्जा स्रोत खूप आहेत पण आपण वापरत नाही. आम्हाला एनरॉन जास्त आवडते.
आलिकडचे बदलाचे वारे चांगले आहे. मी सुद्धा काही अनुभवांच्या शोधात आहे. काही माहिती मिळाल्यास इथे देईन.