संगीताचे साहित्य फोडून टाकायचा हुकूम देणारा औरंगजेब जातीने मैफलीत बघण्याचे भाग्य आम्हाला लागले.. हे वाक्य आवडले.

तुम्हाला फटमारीची परवानगी मिळाली हे बरे झाले. कारण त्यामुळे आम्हाला ही छायाचित्रे पहायला मिळाली.