अपारंपरिक ऊर्जा ही किमतीने कमी आणि कमी प्रदूषण विरहित आहे, मात्र तिचा भांडवली खर्च खूप जास्त असल्याने आजही ती मध्यमवर्गीय लोकांना परवडत नाही.

या दृष्टीने काही प्रयत्न व्हायला हवेत.