लिखाळ,विश्वमोहिनी,चित्त,रोहिणी,सखी,अत्यानंद,तात्या,प्रियाली
सर्वांना अनेक धन्यवाद.
चित्त,मनोगतींतर्फे दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या बरं का आजी आजोबांना.
प्रियाली,
हा दुवा मला मागेच मिळाला होता,माझ्या 'सिनेमा'बरोबर तो जोडणार होते,पण राहून गेलं,हा दुवा मनोगतींसाठी दिल्याबद्द्ल धन्यवाद,
स्वाती