उशिरा प्रतिसाद देत आहे कारण लेख समजून घ्यायला थोडा वेळ लागला.
त्सुनामीचा उगम किनाऱ्यापासून जेवढा दूरवर तेवढा पाणी आटण्याच्या आणि त्सुनामी किनाऱ्याला धडकण्यादरम्यानचा कालावधी कमी. हे पचवून घेताना खूप 'फाईट' मारावी लागली! लेखासाठी, आकृतीसाठी घेतलेले कष्ट यांचे विशेष कौतुक वाटते.