स्वाती,
तुमच्या लेखातलं सर्वात जास्त ( खरंतर जब्बरदस्त ! ) जर काही आवडलं असेल तर ते फ्लेमिंग आजीआजोबांशी ओळख करून घ्यायला तुम्ही वापरलेली त्यांना पत्र लिहिण्याची युक्ती !
पहिला परिच्छेद मस्तच ! चुकूनमाकून कधी आले जर्मनीला तर तुमच्या घराच्या परीसरात नक्कीच एक चक्कर मारायला येईन पहाटेपहाटे.. :-)
आजीआजोबांच्या मैत्रीरूपाने यश संपादन केल्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन.
आजीआजोबा खूपच आवडले. त्यांना माझा नमस्कार सांगाल.