पहिल्या दोन लेखांच्या मानाने हा लेख एव्हढा आवडला नाही. नुसतीच माहितीची जंत्री दिली आहे असे वाटले. ती गोळा करण्याचे कष्ट आहेत हे खरे, पण त्यात 'वरदा टच' जाणवला नाही.