लेख छान लिहिला आहे. शेवटचा परिच्छेद विशेष प्रवाही झाला आहे. तरी जे सांगायचे होते ते सगळेच सांगितले गेले नाही असेही वाटते आहे.

तरीही लेखातील विचारांशी तादात्म्य साधले नाही (कुड नॉट आयडेंटिफाय) असे सांगावेसे वाटते. तीर्थात कुठले कुठले जिवाणू असतील, अंधाऱ्या गाभाऱ्याने काय काय पाहिले असेल, देवाची मूर्ती कोणी घडवली असेल, असलेच विचार डोक्यात येतात. असो.