मी केवळ उदाहरणे (सँपल) दिली हो. ही यादी सर्वसमावेशक आहे असे म्हटलेच नाही.

विद्रोही असण्याचा जातीशी काही संबंधच येत नाही. त्यामुळे ते ब्राह्मण होते म्हणून विद्रोही नाहीत हे असे मानणे योग्य नाही.

संत ज्ञानेश्वर हे विद्रोहीच होते. मात्र संत रामदासांच्या अनेक लेखनात त्यांनी तत्कालीन हिंदू समाजव्यवस्थेचा पुरस्कार केल्याचे आढळते असे कुठेतरी वाचले आहे. (चू.भू.द्या.घ्या.)

जाणकार यावर प्रकाश पाडू शकतील काय?