डायरी वाचल्यावर कित्येक दिवस ऍना डोक्यातून जात नव्हती. थोडासा विसर पडला की लगेच शिंडलर्स लिस्ट पाहण्यात आला. आज तुमचा लेख वाचल्यावर त्या सगळ्या अस्वस्थ करणाऱ्या आठवणी जाग्या झाल्या. लेखाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

हॅम्लेट