मी आणलेल्या साबुदाण्याची प्रत अजिबात चांगली नाही. साबुदाणा भिजत घातल्यावर त्यातले पाणी साबुदाणा शोषून घेत नाहीये. भिजून झाल्यावर तसाच टचटचीत रहात आहे. त्यामुळे साबुदाणा खिचडी खाता येत नाही. खूपच कडक आहे साबुदाणा. यावर काही उपाय आहे का?