अनु
रगडा पॅटीसची कृती इथे देऊन तुम्ही फारच अन्याय केला आहे.. अहो इथे असं काही मिळत नाही हो... आणि कालपासून मी त्याचाच विचार करतो आहे, कि कधी एकदा मुंबईला पोहोचेन आणि रगडा पॅटीस आणि कुटुंबीयांवर ताव मारेन. अहो पण तोवर काय??? सध्या तर एकटा जीव सदाशीव आहे हो. आणि माझं पाककौशल्य ह्यावर न लिहीलेलंच बरं.
आपला (बिच्चारा भुकेलेला) मंदार...