प्रिय गोळेकाका,
दखल घेण्याइतका अधिकार आम्हाला मिळाला हे वाचुनच आमचे मन भरुन आले. असो, आता तुमच्या प्रश्नांकडे वळू या !
१. 'जरी धुराच्या विडीने
गुदमरतील दिशा दाहि
तरी हातातील विडी
मी सोडणार नाही..'
(गवतफ़ुलाच एक विडंवन..)
२. 'ब'
३. कोण वाचतो आहे त्यावर अवलंबुन आहे.
(वेळेअभावी अधिक सविस्तर उत्तर देऊ शकत नाही, क्षमस्व)