माझ्या मते आपल्याकडे अंतर्मन ही कल्पना पुरातन आहे. मनाचा बराच अभ्यास आपल्याकडे तत्त्वज्ञानात झालेला दिसतो. मूळ चर्चा विषयात लिहील्याप्रमाणे अंतर्मन अज्ञानी असते असे मला तरी अजिबात वाटत नाही.
--लिखाळ.