जी.ए. कुलकर्णी म्हणजे डोक्याला इतकं खाद्य की अपचनच होतं......
अर्थात, त्यांच्या कथा आणि त्यातले दृष्टांत समजून घ्यायला माझ्यासारखे कमी पडतात हेच खरं......
असेच अगदी काही नाही. सवयीने जी.ए. नुसतेच पचू नाही तर आनंदही देऊ लागतात, हा स्वानुभव आहे.
वाचत रहा हा अनाहूत सल्ला द्यावासा वाटतो.
कलोअ.
सन्जोप राव